मराठी व्याकरण सराव टेस्ट – 530

वेळ 10 min


मराठी स्पेशल टेस्ट - 529

मराठी ग्रामर विशेष टेस्ट

एकूण गुण 25 | Target - 15

बघु किती मुले out off off mark घेतील 🔥

1 / 21

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

2 / 21

' मराठमोळा ' आणि ' मराठ मोळ्यांची पुरवणी ' हे लेख कोणी लिहिले ?

3 / 21

' श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

4 / 21

गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. वाक्यातील विशेषनाम ओळखा .

5 / 21

मधुने लाडू खाल्ला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

6 / 21

सही समानार्थी शब्द चुनें: पृथ्वी

7 / 21

नाम व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना........ असे म्हणतात.

8 / 21

जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज. या वाक्याचा काळ ओळखा.

9 / 21

"पुरोगामी" शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

10 / 21

मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण ?

11 / 21

कुपमंडूक या शब्दचा अलंकारिक शब्द ओळखा.

12 / 21

' झाले बहु, होतील बहु , आहेतही बहु , परंतु यासम हा ' हा अलंकार ओळखा.

13 / 21

जे चकाकते ते सोने नसते. या खालीलपैकी कोणत्या आहे?

14 / 21

खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय घटित शब्द आहे?

15 / 21

पुढीलपैकीविशेष नाम ओळखा.

16 / 21

पुढीलपैकी कोणते शब्द विशेषण नाही?

17 / 21

विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्या नामाला.........असे म्हणतात.

18 / 21

बाळ, एवढे दूध पिऊन जा. या वाक्यातील ' पिऊन ' हे..... आहे.

19 / 21

' श्रीकृष्णाने सांदिपनींना गुरुदक्षिणा दिली ' या वाक्यातील ' सांदिपनींना' हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय सुचवितो ?

20 / 21

' ई - आख्यात ' वरून कोणता काळ ओळखला जातो.

21 / 21

देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे.....?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 21 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!