मराठी व्याकरण सराव टेस्ट – 506

वेळ 10 min


मराठी स्पेशल टेस्ट - 506

1 / 25

' पृथक ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

2 / 25

' खानेसुमारी ' या शब्दाचा सुयोग्य अर्थ सांगा.

3 / 25

' वादातीत ' या शब्दाचा अर्थ कोणता ?

4 / 25

' अश्वत्थ ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

5 / 25

वेगळा शब्द ओळखा. धरणी , अवनी, भूमी , समा, पृथ्वी, शशी

6 / 25

' रात्रीच्या गर्भात असे उषःकाल ' या ओळीत पहाट दर्शक शब्द कोणता ?

7 / 25

अली , मधुप , मिलिंद म्हणजे......?

8 / 25

' ' आकांक्षाने सुरेल गीत म्हटले.' या वाक्यात सुरेल हे...... आहे.

9 / 25

' तुमची पवळी गाय हिरवे गवत मुळीच खात नाही.' ' मुळीच ' हा शब्द काय सुचवतो ?

10 / 25

पुढील वाक्यातील विधेय विभाग कोणता ? ' शंकरबापू आपेगावकर शास्त्रीय संगीत गातात.'

11 / 25

' काळभोर डोळे सुंदर दिसतात.' या वाक्यातील उद्देश विभाग कोणता ?

12 / 25

मिश्र वाक्य कोणते ते ओळखा .

13 / 25

खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा ?

14 / 25

जगात सर्व गुणसंपन्न असा कोण आहे ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 25

' अपमान केल्यास कोणाला राग येत नाही ' या वाक्याचे होकार कसे करता येईल ?

16 / 25

वाक्यर्थ्याला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.......

17 / 25

' रोज दोन तास व्यायाम करा ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

18 / 25

वाक्यात........ हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही.

19 / 25

ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास.......म्हणतात.

20 / 25

कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ?

21 / 25

' लखु दादाने कौल लावला ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

22 / 25

' सभेत पत्रके वाटली गेली ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

23 / 25

कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा.

24 / 25

' बेडूक ' या शब्दाचे तृतीयान्त रूप ओळखा.

25 / 25

' आता विश्वात्मके देवे ' यात ' देवे ' शब्दाची विभक्ती कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

मराठी व्याकरण वरील जबरदस्त सराव टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.. 

एकूण गुण – 25  | Target – 20 

बघूया किती मुले यामध्ये Out ऑफ out mark घेतील 😍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!