मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – 1

मराठी वर्णमाला टॉपिक टेस्ट -1

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 15

अं, अः यांना व्याकरणात काय म्हटले जाते?

2 / 15

खालील पर्यायातून अनुनासिकांचा अचूक गट ओळखा.

1) ङ्, ण, न, म, ज्ञ

2) ङ्, ञ, ण, म, क्ष

3) ङ्, ञ, ण, न, म

4) ङ्, ञ, म, सं, ज्ञ

3 / 15

पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.

4 / 15

मराठीत एकूण मूळ स्वर किती?

5 / 15

अर्धस्वर कोणते ते ओळखा.

6 / 15

पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत? (

7 / 15

संयुक्त स्वर म्हणजे

8 / 15

खालीलपैकी घोष व्यंजन कोणते?

9 / 15

अनुनासिक वर्ण ओळखा

10 / 15

पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे?

11 / 15

'इ' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 

12 / 15

जन' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

13 / 15

आधुनिक मराठी भाषेत एकूण वर्ण ....... आहेत. (PSI-93)

14 / 15

पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा : 

ए, ऐ

15 / 15

खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.

Your score is

The average score is 0%

0%

मित्रानो आपण टॉपिक नुसार टेस्ट सुरु केलेली आहे सर्वांनी टेस्ट नक्की सोडवत चाल..

टॉपिक चे नाव :- वर्णमाला 

एकूण गुण – 15 target – 15 

बघूया कोण कोण या टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी mark घेईल 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!