मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 1 April 29, 2022April 28, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on April 28, 2022 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट Telegramमराठी व्याकरण स्पेशल टेस्ट - 1येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने टेस्ट महत्वाचे आहे. हि टेस्ट नक्की सोडवा. 1 / 5"ड " 'ढ ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. कठोर महाप्राण मृदू यापैकी नाही 2 / 5 'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल? द् + न + य + अ द् + न्य ए+ अ यापैकी नाही 3 / 5खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात? त थ् ड्, द् च्, छ् श,ष 4 / 5दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात. विजातीय मृदू ऱ्हस्व संयुक्त स्वर 5 / 5मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत? 6 5 4 3 Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp