मराठी व्याकरण सराव टेस्ट :- 511

वेळ 10 min


मराठी स्पेशल टेस्ट - 511

मराठी ग्रामर विशेष टेस्ट

एकूण गुण 25 | Target - 15

बघु किती मुले out off off mark घेतील 🔥

1 / 25

2025 चा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ? 

2 / 25

विग्रह ओळखा. 'पित्राज्ञा'

3 / 25

खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही ?

4 / 25

त्याने चांगला अभ्यास केला.' वाक्यातील कर्म ओळखा.

5 / 25

' आभाळ फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

6 / 25

गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. वाक्यातील विशेषनाम ओळखा .

7 / 25

'गुरु' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

8 / 25

वसंत आबाजी डहाके यांचा 'चित्रलिपी' हा .आहे.

9 / 25

चतुर्भुज होणे म्हणजे ?

10 / 25

' नाथ हा माझा ' हे आत्मचरित्र कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिले आहे ?

11 / 25

' साप ' हा शब्द उच्चारल्या बरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो हा अर्थ व्यक्त करणारी शब्दशक्ती ओळखा .

12 / 25

' शरीर ' या शब्दाचे लिंग कोणते ?

13 / 25

' लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार ' वरील वाक्यरचनेत कोणत्या प्रकारचा अर्थालंकार आहे.

14 / 25

' मी पोलीस व्हावे, म्हणून मी मेहनत घेतो ' या वाक्याचा प्रकार कोणता ?

15 / 25

' काम करा म्हणजे यश येईल ' हे वाक्य.......आहे.

16 / 25

" तुझे नाव काय " या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल ?

17 / 25

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ?

18 / 25

खालील प्रश्नामधील विसंगत घटक ओळखा.

19 / 25

सिंह या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

20 / 25

...... संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही.

21 / 25

जान्हवीने पत्र लिहिले असेल. काळ ओळखा.

22 / 25

भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण ?

23 / 25

' एका हाताने टाळी वाजत नाही ' अर्थ ओळख.

24 / 25

' मी तिला पुस्तक दिले ' हे कोणते कारण आहे .

25 / 25

' ऊ ' आख्यात ' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?

Your score is

The average score is 0%

0%

मराठी ग्रामर वरील जबरदस्त टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.. 

एकूण गुण – 25  | target – 20

बघूया किती मुले या पेपरमध्ये आऊट ऑफ आउट मारतील  🔥🔥

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!