मराठी व्याकरण टेस्ट No. 20

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 20 (2025)

नमस्कार सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा... 
खाली स्टार्ट बीटीएन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

'सुदैवी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

2 / 15

जसे गोडधोड तसे 'शेजारी.......

3 / 15

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द ओळखा.

4 / 15

त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

5 / 15

खाली वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यांतील बरोबर पर्याय कोणता आहे ?

6 / 15

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ?

7 / 15

वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

8 / 15

अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात?

9 / 15

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ?

10 / 15

जोडीने येणारे शब्द ओळखा.

11 / 15

केलेले उपकार जाणणारा........

12 / 15

खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम नाही ?

13 / 15

दिलेल्या पर्यायांतून निर्दोष शब्द ओळखा.

14 / 15

'आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो.' कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो ?

15 / 15

'हा साप खूपच मोठा आहे.' या वाक्याचे उद्‌गारार्थी वाक्य शोधा.

Your score is

The average score is 0%

0%

मराठी व्याकरण टेस्ट

एकूण गुण – 15  | एकूण वेळ – 10

बघूया या टेस्टमध्ये किती मुले आऊट ऑफ out mark घेतील.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!