मराठी ग्रामर विशेष टेस्ट – 11 July 10, 2022 by Tile 0 Created on July 09, 2022 By Tile मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best 👍♥️न हराना है किसी कोन जितना है किसी से ,हराना है मजबुरीयों को औरजितना है खुद से....! 1 / 20' विद्युल्लता ' या शब्दाचा संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केला जातो. विद्युत + लता विद्युद + लता वीद्युत + लता यापैकी नाही 2 / 20विहीर या नामाचे अनेकवचन ओळखा. विहिरी विहीरी विहरी विहिरि 3 / 20अण्णा, भाकरी, कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत . गुजराती कानडी तामिळ तेलगू 4 / 20खाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा. सूर्य - मित्र पुष्प - कोमल दारा - पत्नी ग्रह - घर 5 / 20जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे कर्तू - कर्म संकर 6 / 20जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? 4 3 2 1 7 / 20चुकीचा पर्याय ओळखा. उतारूची -झुंबड यात्रेकरूंची -जत्रा गुरांचा - कळप फुलांचा - गजरा 8 / 20" मुंबईची घरी मात्र लहान ! कबुतराच्या खुराड्यासारखी ! " या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा 9 / 20खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. गरीब श्रीमंत गरीबी गंभीर 10 / 20' परमेश्वर सर्वत्र असतो ' या वाक्यात ' सर्वत्र ' हे कोणते क्रियाविशेषण आहे ? स्थलवाचक कालवाचक रिती वाचक संख्यावाचक 11 / 20अंत या शब्दाचा उलट अर्थ काय? निरंतर शेवट अंतिम आदी 12 / 20नेआण या शब्दाचा समास कोणता ? समाहार समास इतरेतर द्वद्व समास अव्ययीभाव समास यापैकी नाही 13 / 20' त्या आजारी माणसाला बसवते.' ' बसवते ' या क्रियापदाचा प्रकार सांगा. शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद गौण क्रियापद अनियमित क्रियापद 14 / 20" अबब ! केवढी गर्दी ही ! " ' अबब ' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आश्चर्य दर्शक हर्ष दर्शक प्रशंसा दर्शक संमतीदर्शक 15 / 20मराठी भाषा लेखनासाठी........लिपीचा वापर करतात. ब्राम्ही देवनागरी सकळा सुंदरा 16 / 20पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? चार तीन 9 आठ 17 / 20' झाडबीड , चहाबिहा, पुस्तक बिस्तक ' हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक उपसर्ग घटित 18 / 20सिंहावलोकन या शब्दाचा शब्दसमूह कोणता ? रागावणे सत्ता गाजवणे उडत उडत पाहणी करणे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकने. 19 / 20' विजा चमकू लागल्या, आणि पावसाला सुरुवात झाली.' वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 20 / 20क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात ? 2 3 4 5 Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)