मराठी व्याकरण संधी टेस्ट

संधी मराठी वर्णमाला टॉपिक टेस्ट -2

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 15

खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ?

2 / 15

खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे ?

3 / 15

संधी सोडवा. तेजःपुंज

4 / 15

'पुनरावृत्ती' ही संधी कसी सोडवली जाईल?

5 / 15

' निष्पाप ' या शब्दाचा शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता ?

6 / 15

खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?

7 / 15

विसर्गसंधी नसलेले उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहा.

8 / 15

अयोग्य संधी ओळखा.

9 / 15

'अंतःकरण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा

10 / 15

पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

11 / 15

' यशोधन ' या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

12 / 15

खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही ?

13 / 15

स्वरसंधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

14 / 15

सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस.... म्हणतात.

15 / 15

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?

Your score is

The average score is 0%

0%

आजची पहिली मराठी ग्रामर वरील टॉपिक टेस्ट देत आहे..

मराठी व्याकरण टेस्ट No. 2

मित्रानी आपण रोज टॉपिक सांगत असतो टास्क मध्ये त्यावर आपण आतापासून रोज एक टेस्ट घेणार आहे त्या सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा..

आजचा टॉपिक संधी

अशा टेस्ट रोज फ्री मध्ये सोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

https://t.me/missionpolice2021

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!