Marathi grammar practice test 519

वेळ 10 min


मराठी स्पेशल टेस्ट - 519

मराठी ग्रामर विशेष टेस्ट

एकूण गुण 25 | Target - 15

बघु किती मुले out off off mark घेतील 🔥

1 / 25

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत कितव्या स्थानी आहे

2 / 25

खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा.

3 / 25

खालील शब्दांतील धातूसाधित विशेषण कोणते ?

4 / 25

जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला. हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे.

5 / 25

पगडा बसणे म्हणजे ?

6 / 25

उपमान म्हणजे काय?

7 / 25

आजन्म' समास ओळखा.

8 / 25

चुकीची जोडी ओळखा.

9 / 25

त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ?

10 / 25

' पुनरावृत्ती ' ही संधी कसा सोडवली जाईल.

11 / 25

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ?

12 / 25

' हिंगाचा खडा ' म्हणजे खालीलपैकी काय ?

13 / 25

य् , व् , र् या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ , उ , ऋ असल्यास काय होईल ?

14 / 25

होकारार्थी वाक्य ओळखा.

15 / 25

झाकली मूठ...... लाखाची

16 / 25

रीडल्स इन हिंदूइझमचे लेखक कोण आहेत ?

17 / 25

' नितीमान ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

18 / 25

खालील वाक्यासाठी योग्य म्हण शोधा. " द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे "

19 / 25

सिद्ध शब्दाचे प्रकार किती ?

20 / 25

उदय सुधीरला म्हणाला तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे तर त्यांची नाते काय ?

21 / 25

' सोने ' या शब्दासाठी...... हा समानार्थी शब्द आहे.

22 / 25

' ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?

23 / 25

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

24 / 25

मराठी भाषेत एकूण...... वर्ण व...... स्वर आहेत.

25 / 25

जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित  जबरदस्त ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण गुण – 25  | Target – 20

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!