Marathi grammar imp test game-5

0

 


मराठी ग्रामर टेस्ट -5 संधी

मराठी ग्रामर subject

1 / 10

'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?

2 / 10

'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

3 / 10

पूर्वरूप संधी' चे उदाहरण ओळखा.

4 / 10

दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.

5 / 10

संधी म्हणजे काय?

6 / 10

'सुरेश' या शब्दाचा संधी विग्रह कोणता?

7 / 10

वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे.

8 / 10

'स्वल्प' या शब्दाचा विग्रह असा आहे?

9 / 10

व्यंजन + स्वर = ?

10 / 10

मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य ती संधी ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

 मराठी ग्रामर या विषयावरील ही महत्त्वाचे टेस्ट नक्कीच सोडवा पोलिस भरतीमध्ये मराठी या विषयात पैकी चा पैकी मार्क मिळवण्यासाठी रोजच्यारोज टेस्ट देत चला..✅️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!