Marathi + GK Test No. 11 February 7, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 11 TelegramAll the best👍🏻❤️बस एक सपना है जिस दिन मैं कामयाब बन जाऊं उस दिन मेरे नाम से ज्यादा मेरे बाप का नाम हो..!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20गटात न बसणारा पर्याय निवडा. कपाळ हस्त ललाट भाळ 2 / 20'लहानपण दे गा देवा , मुंगी साखरेचा रवा' या वाक्यातील अलंकार ओळखा उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार 3 / 20मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा यमक दृष्टांत 4 / 20' चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' अर्थ ओळखा. जो वेळेला हजार असतो त्याचा फायदा होतो सून ही सासू पेक्षा श्रेष्ठ असते प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळते यापैकी नाही 5 / 20दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा..... मनतारन मनकवडा मनजाण मनतारा 6 / 20हातच्या कंकणाला........कशाला. पूर्ण करा. आरसा आधार मदत ओळख 7 / 20महात्मा गांधीजींच्या आश्रमात खूप लोकांची ये - जा असायची म्हणजेच तेथे...... वाटचाल होती श्री गणेशा होता राबता होता बहिष्कार होता 8 / 20दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात काम करणारे सशस्त्र दल कोणते ? फोर्स वन CBI NIA CID 9 / 20महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो ? पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर नागपूर 10 / 20' पाल ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड जळगाव नंदुरबार कोल्हापूर 11 / 20शिलॉंग ही.....ची राजधानी आहे. मेघालय सिक्कीम मणिपूर हिमाचल प्रदेश 12 / 20जळगाव जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ? भुसावळ मुक्ताईनगर रावेर धरणगाव 13 / 20महाराष्ट्रातील...... हे शहर ' ऑरेंज सिटी ' म्हणून प्रसिद्ध आहे. अमरावती जळगाव नागपूर परभणी 14 / 20' विम्बल्डन ' ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत आहे? बॅडमिंटन टेनिस क्रिकेट हॉकी 15 / 20ऍनाफिलीस डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो ? मलेरिया क्षयरोग हत्तीपाय मेंदूज्वर 16 / 20भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ? किशोरी आमोणकर लता मंगेशकर कविता कृष्णमूर्ती नेहा कक्कर 17 / 20भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते ? डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विक्रम साराभाई रघुनाथ माशेलकर यापैकी नाही 18 / 20भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'चलेजाव चळवळ' कोणी सुरू केली ? महात्मा फुले महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस 19 / 20...... हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामसेवक तलाठी कोतवाल यापैकी नाही 20 / 20नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ? रवींद्रनाथ टागोर अमर्त्य सेन हरगोविंद खुराणा डॉ. सी. व्ही. रमण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp