Marathi + GK Test No. 02 January 26, 2025 by Ashwini Kadam Marathi + GK Test No. 02 Telegram All The Best... 👍❤️ 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा...!! आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20 पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा . जगन्नाथ मनोरथ देवालय यापैकी नाही 2 / 20 भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता किती असते ? 54 Hz 50 Hz 20 Hz 40 Hz 3 / 20 राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे ? मुंबई कोलकाता पुणे छत्रपती संभाजीनगर 4 / 20 अणूउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती ? अप्सरा कैगा रावतभाटा यापैकी नाही 5 / 20 मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाना शंकर शेठ विठ्ठल रामजी शिंदे भाऊ दाजी लाड 6 / 20 इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन आणून च्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते ? 1600 पट कमी 1600 पट जास्त 1800 पट कमी 1800 पट जास्त 7 / 20 इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याचवेळी भारतात किती वेळ असेल ? सकाळचे 10:30 5:00 रात्रीचे 10:30 3:00 8 / 20 ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन हॉकी वेटलिफ्टिंग कुस्ती 9 / 20 मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह , श्वासोच्छवास या क्रियेचे नियंत्रण करतो? प्रमस्तिष्क मेरुरज्जू मस्तिष्कपुच्छ यापैकी नाही 10 / 20 जेवताना कधी बोलू नये. वाक्यातील कृदंत ओळखा. जेवता कधी नये यापैकी नाही 11 / 20 ज्ञान, अमृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयसंगम, सहरव्रक्ष, श्रवणइंद्रिय, श्रृंगार, नैऋत्य, रस्व " किती जोडाक्षरे आहेत . 5 9 10 12 12 / 20 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले ? वि. दा. सावरकर लोकमान्य टिळक महात्मा फुले महात्मा गांधी 13 / 20 बहु असोत सुंदर संपन्न की महा...... हे गीत कोणी लिहिले ? श्री. वसंत कोल्हटकर नारायण मुरलीधर गुप्ते विष्णू वामन शिरवाडकर यापैकी नाही 14 / 20 एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर कोणते विरामचिन्ह वापरावे ? लोपचिन्ह संयोगचिन्ह पूर्णविराम अपूर्णविराम 15 / 20 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता नाही ? समुच्चय बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक कारणबोधक 16 / 20 उपमान म्हणजे काय? उपमेयाचे साम्य दर्शवणारी गोष्ट दिसणारी वस्तू उपमेय मधील फरक दर्शवणारी गोष्ट यापैकी नाही 17 / 20 कांस्य हे संमिश्र कशापासून बनते ? तांबे व निकेल तांबे व कथील तांबे व लोखंड यापैकी नाही 18 / 20 चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. पिंडीवरचा विंचू - थोरांच्या आश्रयास असलेला दुष्ट व्यक्ती पाप्याचे पितर - अत्यंत पापी व्यक्ती पढत मूर्ख - शिकलेला पण मूर्ख व्यक्ती नरसिंह - उग्र व पराक्रमी व्यक्ती 19 / 20 कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात ? भांडवलशाही समाजवादी मिश्र पारंपारिक 20 / 20 सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते ? आर्किमिडीज कोपलँड रॉबर्ट हुक यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी.. ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp