मराठी + gk स्पेशल टेस्ट no.52

मराठी + gk स्पेशल टेस्ट no. 52

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना...... म्हणतात.

2 / 20

' कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे......'

3 / 20

जो देशासाठी बलिदान करतो तो...

4 / 20

प्रगतीसाठी धडपडणारा........?

5 / 20

तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला.......?

6 / 20

अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा.......?

7 / 20

' अष्टपैलू ' खालील दिलेल्या पर्यायातून योग्य अर्थाचे शब्द निवडा.

8 / 20

बरोबर जोडी कोणती ?

9 / 20

चुकीची जोडी निवडा.

10 / 20

दोन नद्यांमधील प्रदेश......?

11 / 20

सोडियमचे रासायनिक सूत्र काय ?

12 / 20

नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते ?

13 / 20

पिकलेले टोमॅटो....... या घटकामुळे लाल दिसते.

14 / 20

भूल देण्यासाठी खालीलपैकी.......... चा वापर करतात.

15 / 20

........ वायुचा शीतकरणासाठी उपयोग केला जातो.

16 / 20

झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा........हा घटक आहे.

17 / 20

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

18 / 20

मसाल्यामध्ये वापरली जाणारी दालचिनी म्हणजे........ या झाडाची साल होय.

19 / 20

........ या दोन मूलद्रव्यांच्या संयोगाने पाणी तयार होते.

20 / 20

खालीलपैकी...... हा जलचर सस्तन प्राणी आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!