मराठी + gk स्पेशल टेस्ट no.50

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.50

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' 15 दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते ' यातील 15 दिवसातून या शब्दातून एकच शब्द वापरा.

2 / 20

' ज्याला लिहता व वाचता मुळीच येत नाही असा.....?'

3 / 20

माशासारखी डोळे असणारी....?

4 / 20

' ज्याला आकार नाही असा...?

5 / 20

' केलेले उपकार जाणत नाही तो......? '

6 / 20

कायद्याने प्रस्थापित झालेले नियम......

7 / 20

' सामान्य लोकांत अपवादानेच आढळणारा सज्जन '.......

8 / 20

लगीनघाई या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा.

9 / 20

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.

10 / 20

' अक्षय ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता ?

11 / 20

हिमोग्लोबिन कशाचे वहन करते ?

12 / 20

डेसिबल ह्या मापाने काय मोजतात ?

13 / 20

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते.कारण कांद्यातून..........बाहेर पडतो.

14 / 20

विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात ?

15 / 20

आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिजेच्या .........असते.

16 / 20

हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ?

17 / 20

हसविणारा वायू कशास म्हटले जाते ?

18 / 20

जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते ?

19 / 20

शिसे या धातूचा वापर........साठी होतो.

20 / 20

कोरडा बर्फ कशाला म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!