मराठी + gk स्पेशल टेस्ट no.47

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.47

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' जीर्णोद्धार ' म्हणजे काय ?

2 / 20

' पूर्वाभिमुख ' या शब्दाचा योग्य अर्थ काय ?

3 / 20

यज्ञ (होम) करताना आहूतीत टाकण्याचा पदार्थ ....?

4 / 20

' पंक ' शब्दाचा अर्थ काय आहे ?

5 / 20

' निबीड ' म्हणजे काय ?

6 / 20

यज्ञसुकर या शब्दाचा अर्थ सांगा .

7 / 20

' पात्र ' या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते ? 1) लायक 2) भांडे 3) योग्य 4) व्यक्तीरेखा

8 / 20

' ग्रह ' या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी.......हा अर्थ नाही ?

9 / 20

पुढील शब्दाचे ज्या गटात अर्थ अधिक अचूक आहेत असा गट ओळखा. ' कळ

10 / 20

' माया ' या शब्दाचे विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत.

11 / 20

खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे ?

12 / 20

विजेचा दाब मोजण्यासाठी.........चा वापर केला जातो .

13 / 20

' डॉट्स ' ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे ?

14 / 20

......... अंधारात चमकतो.

15 / 20

प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे ?

16 / 20

टी. व्ही. शी संबंधित संज्ञा कोणती ?

17 / 20

पहिला अनुस्फोट पोखरण येथे...... साली करण्यात आला होता.

18 / 20

' पेस मेकर ' हे.........चा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात .

19 / 20

कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ?

20 / 20

धुण्याचा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!