मराठी + gk स्पेशल टेस्ट no.44

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.44

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

अनिल , पावक , वन्ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?

2 / 20

' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत.

3 / 20

' रात्रीच्या गर्भात असे उषःकाल ' या ओळीत पहाट दर्शक शब्द कोणता ?

4 / 20

खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा.

5 / 20

' सुत ' या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा गट ओळखा.

6 / 20

अली , मधुप , मिलिंद म्हणजे......?

7 / 20

खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. b

8 / 20

' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?

9 / 20

खालील शब्दातील ' भोजन ' या शब्दाचा अर्थ ओळखा.

10 / 20

' जलद ' अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

11 / 20

भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली ?

12 / 20

' रोजगार हमी योजनेचे जनक ' असे कोणाला म्हटले जाते ?

13 / 20

..... व्यापार म्हणजे वस्तूंची आयात निर्यात होय.

14 / 20

आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला?

15 / 20

सेवानिवृत्त सैनिकांनी चालविलेली एकमेव सहकारी बँक राज्यात खालीलपैकी कोठे आहे ?

16 / 20

भारताने नव्या आर्थिक धोरणाचा अंगीकार केला तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री खालीलपैकी कोण होते ?

17 / 20

वित्त आयोगाचे नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाचा आहे ?

18 / 20

सेवा कराची आकारणी कोण करते ?

19 / 20

भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते ?

20 / 20

आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!