मराठी + gk स्पेशल टेस्ट no.43

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.43

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो.' उद्देश्य कोणते ?

2 / 20

' ताजमहाल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखना दिसतो.' विधेयविस्तार ओळखा ?

3 / 20

' तुमची पवळी गाय हिरवे गवत मुळीच खात नाही.' ' मुळीच ' हा शब्द काय सुचवतो ?

4 / 20

' ' आकांक्षाने सुरेल गीत म्हटले.' या वाक्यात सुरेल हे...... आहे.

5 / 20

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. ( विधेय ओळखा )

6 / 20

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ?

7 / 20

' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधानपुरक शब्द ओळखा.

8 / 20

' आम्ही जातो आमूच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते आहे ?

9 / 20

' पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात.' या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते ?

10 / 20

' चिपळूणकरांची निबंधमाला ही विचाररत्नांची खाण आहे.' वाक्यातील मूळ विरहित कोणते ?

11 / 20

ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही. त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे ?

12 / 20

लोकसभा प्रथम केव्हा स्थापन झाली ?

13 / 20

भारतीय संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कोठे ठेवल्या आहेत ?

14 / 20

1858 कोणते शहर भारताची एक दिवस राजधानी होती ?

15 / 20

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते ?

16 / 20

56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार.......

17 / 20

' संसदीने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे हे विधान..........

18 / 20

ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय ?

19 / 20

नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?

20 / 20

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!