मराठी + gk स्पेशल टेस्ट no.38

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.38

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

खालीलपैकी शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा.

2 / 20

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

3 / 20

खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे ?

4 / 20

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल. किती भयानक वाडा आहे हा

5 / 20

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात.

6 / 20

बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

7 / 20

खालीलपैकी कोणते चिन्ह विसर्गासाठी वापरले जाते.

8 / 20

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?

9 / 20

संबोधन दर्शविताना ( हाक मारताना ) कोणते चिन्ह वापरतात ?

10 / 20

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? तुम्ही घरी केव्हा याल

11 / 20

धर्मनिरपेक्षता हा शब्द ....... मध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आला.

12 / 20

सन 1983 मधील सरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता ?

13 / 20

राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर........ यांच्या सल्ल्यानुसार करतात.

14 / 20

....... ही सनद इंग्लंडच्या राजाने 1215 मध्ये मान्य केली ?

15 / 20

मानवी हक्क संरक्षण मसुदा...... साली संमत झाला.

16 / 20

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो ?

17 / 20

माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे ?

18 / 20

संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

19 / 20

भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षण कोण करतात ?

20 / 20

भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!