मराठी + gk स्पेशल टेस्ट no.36

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.36

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असते ?

2 / 20

इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात ?

3 / 20

कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ?

4 / 20

ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास.......म्हणतात.

5 / 20

ज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ?

6 / 20

लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच.........होय.

7 / 20

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकार दर्शक असते त्याला समास असे म्हणतात.

8 / 20

यशोधन , तपोबल , काव्यामृत , ज्ञानामृत या शब्दाचा समास ओळखा.

9 / 20

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात ?

10 / 20

समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात ?

11 / 20

राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो ?

12 / 20

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना..... हा भाग आधारभूत व महत्वाचा असतो.

13 / 20

भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली ?

14 / 20

भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे ?

15 / 20

राष्ट्रपतीस पद ग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ?

16 / 20

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण...... आहे.

17 / 20

भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

18 / 20

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

19 / 20

भारतीय राज्यघटनेनुसार....... सार्वभौम आहे.

20 / 20

पंतप्रधानांना त्यांच्या पदाची शपथ कोण देते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी…..!! ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!