मराठी + GK स्पेशल टेस्ट no.29

मराठी + GK स्पेशल टेस्ट no.29

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

' लेखक ' या शब्दाचे अनेक वचन काय ?

2 / 20

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ?

3 / 20

मराठीत किती वचन आहेत ?

4 / 20

मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ?

5 / 20

उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा.

6 / 20

' ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे ' काळ ओळखा.

7 / 20

मुख्यमंत्री नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावरून आलेले आहेत ?

8 / 20

लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सुचित होतो ?

9 / 20

उद्या पाऊस पडेल. काळ ओळखा.

10 / 20

पुढील वाक्याचा काळ ओळखा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

11 / 20

' गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

12 / 20

मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ?

13 / 20

श्री प्रकाश आमटे यांनी चालविलेला लोक बिरादरी प्रकल्प ( हेमलकसा ) हा कोणत्या जिल्ह्यात येतो ?

14 / 20

महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते ?

15 / 20

महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात गेली ?

16 / 20

कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ?

17 / 20

' मुकनायक ' हे पाक्षिक खालीलपैकी...... यांनी सुरु केले.

18 / 20

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह....... वर्षी केला.

19 / 20

पुण्यातील हिंगणे येथे ' अनाथ बालिकाश्रम ' कोणी सुरु केला ?

20 / 20

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

 

All the best 👍❤️

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!