मराठी + GK स्पेशल टेस्ट no.28

मराठी + GK स्पेशल टेस्ट no.28

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अश्याच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे ?

2 / 20

विद्वान चे स्त्रीलिंगी रूप कोणते ?

3 / 20

आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन....... होते.

4 / 20

' पर्यावरण ' या शब्दाचे लिंग ओळखा.

5 / 20

गटात न बसणारा शब्द ओळखा.

6 / 20

पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही ?

7 / 20

' डोळे ' या शब्दाचे वचन बदला ?

8 / 20

नामाच्या........ या प्रकाराचे अनेक वचन होते.

9 / 20

संस्कृत मध्ये तीन वचने मानतात तर मराठीत..... वचने मानतात. .

10 / 20

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

11 / 20

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?

12 / 20

खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ?

13 / 20

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

14 / 20

' डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' ची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली ?

15 / 20

महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते ?

16 / 20

' अमृतानुभव ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

17 / 20

' रयत शिक्षण संस्थे ' ची स्थापना कोणी केली ?

18 / 20

' कृष्णाकाठ ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

19 / 20

महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ?

20 / 20

' एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ' हा संदेश कोणाचा आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

 

All the best 👍❤️

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!