महाराष्ट्र व भारताचा भूगोल July 20, 2022 by Ashwini Kadam 0 महाराष्ट्र व भारताचा भूगोल TelegramAll the very best👍♥️ 1 / 15कोल्हापूर जिल्ह्यात.......येथे वानोद्यान आहे. पन्हाळा आंबोली अजिंठा तोरणमाळ 2 / 15खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन आढळते. सोने चांदी चुनखडी लोहखनिज 3 / 15आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे सांगली तुमसर नाशिक भंडारा 4 / 15दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ? मुंबई गुहावटी सिकंदराबाद गोरखपूर 5 / 15चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? कृष्णा कोयना वारणा वेण्णा 6 / 15खाजन वनस्पती पासून........ उपलब्ध होते. कात तेल डिंक इंधन 7 / 15सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? सावित्री उल्हास आंबा भोगावती 8 / 15मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान........ खिंड आहे . थळघाट फोंडाघाट पालघाट यापैकी नाही 9 / 15थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनार्यावर वसलेले आहे. ओरिसा महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश 10 / 15खालीलपैकी कोणते पठार कललेले पडणार नाही. तिबेटचे पठार दख्खनचे पठार अरेबियचे पठार यापैकी नाही 11 / 15......... राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. केरळ तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र 12 / 15महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ? गडचिरोली नागपूर सिंधुदुर्ग भांडारा 13 / 15जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान मध्यप्रदेश बिहार यापैकी नाही 14 / 15माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे सातारा रायगड कोल्हापूर 15 / 15खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ? गोदावरी खोरे तापी खोरे नर्मदा खोरे वैनगंगा आणि वर्धा खोरे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)