महाराष्ट्र भूगोल टेस्ट – प्राकृतिक रचना May 30, 2022 by Tile 0 Telegram😇 ' भूगोल ' स्पेशल टेस्टसर्व प्रश्न महत्वाचे आहेत,भरती मध्ये एक तरी प्रश्न हा भूगोल चा असतोच.म्हणून विचार करून उत्तर दया.😍सफलता तो जरूर मिलेगी बस,तुम अपनी कोशिश जारी रखना....!😍All the best 👍✨️ 1 / 20सातमाळा-अजिंठा डोंगररांगात.........च्या लेण्या आहेत. कार्ला वेरूळ घारापुरी पितळखोरे 2 / 20भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. राजस्थान कर्नाटक झारखंड तेलंगणा 3 / 20महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार...... जास्त आहे कमी आहे तेवढाच आहे वेगळा आहे 4 / 20खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. नांदेड पैठण पंढरपूर नाशिक 5 / 20जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे. अमेरिका भारत चीन ब्राझील 6 / 20दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. सिकंदराबाद बिलासपूर नांदेड जबलपूर 7 / 20श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. सतलज झेलम चिनाब शरयू 8 / 20भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे. नागपूर पुणे डेहराडून नवी दिल्ली 9 / 20आंध्रा ची नवीन राजधानी अमरावती...........नदीच्या तीरावर आहे. कृष्णा गोदावरी कावेरी नर्मदा 10 / 20रेडी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. आंबा नैसर्गिक वायू कोळसा यापैकी नाहीयापैकी नाही 11 / 20पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे. मध्य प्रदेश राज्यस्थान महाराष्ट्र छत्तीसगड 12 / 20राज्यात.........या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपुर यवतमाळ नागपूर रत्नागिरी 13 / 20'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. रायगड मुंबई उपनगर रत्नागिरी यापैकी नाही 14 / 20तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे. नाशिक गोंदिया खोपोली धुळे 15 / 20हिंगोली जिल्ह्याची निर्मिती........ रोजी झाली. 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 1996 1 मे 2001 16 / 20क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता. युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया 17 / 20सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे. वली भूकंप प्रस्तरभंग वरीलपैकी नाही 18 / 20महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे. औरंगाबाद नंदुरबार यवतमाळ नाशिक 19 / 20क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र 20 / 20उमराण व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे सांगली गडचिरोली रायगड जळगाव Your score isThe average score is 0% 0% महाराष्ट्र भूगोल मधील सर्वात महत्त्वाचा हा टॉपिक आहे त्यामुळे टेस्ट सर्वांनी मनापासून सोडवा.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)