महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट No. 15

महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट :- 15 (2025)

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 25

महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे होते?

2 / 25

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे??

3 / 25

महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?

4 / 25

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ?

5 / 25

खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते ?

6 / 25

महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला____ आहे.

7 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे 

8 / 25

अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे ?

9 / 25

महाराष्ट्र राज्याचे दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे?

10 / 25

महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता ?

11 / 25

सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी........... जिल्हे क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत.

12 / 25

महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गेल्या क्रमांकाचा राज्य आहे?

13 / 25

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते सत्य नाही ?

14 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

15 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात?

16 / 25

गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

17 / 25

भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो?

18 / 25

यशवंतराव चव्हाण   महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

19 / 25

महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे?

20 / 25

महाराष्ट्रामध्ये सध्या किती  प्रशासकीय विभाग आहेत?

21 / 25

महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा नदीखोऱ्यात वसलेला आहे.

22 / 25

 

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे प्रमुख साठे कोणत्या ठिकाणी आढळतात?

23 / 25

महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते?

24 / 25

महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ___चौ किमी आहे?

25 / 25

महाराष्ट्राचा आकार ____आहे.

Your score is

The average score is 0%

0%

महाराष्ट्र भूगोल वर आधारित 25 मार्कांची जबरदस्त टेस्ट येत आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

Maharashtra Geography Police bharti Test 

Total marks – 25  | Target – 15 

 बघूया किती मुले 25 पैकी 25 मार्क घेतील 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!