महाराष्ट्र व भारताचा भूगोल July 22, 2022 by Ashwini Kadam 0 महाराष्ट्र व भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट Telegram All the very best 👍♥️ 1 / 20 खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ? उरण खापरखेडा अंबरनाथ परळी 2 / 20 कोणत्या नदीला बिहारचे दु: खाश्रू म्हणतात ? कोसी दामोदर गंडक घागरा 3 / 20 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सिमला लागून नाही ? पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा 4 / 20 कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे........ यांनी निश्चित केली आहे . अचरा ते दमणगांगा नदि पर्यंत दमनगंगा ते तेरेखोल नदी पर्यंत तानसा ते गाड नदी पर्यंत वैतरणा ते तेरेखोल नदी पर्यंत 5 / 20 महाराष्ट्राला सुमारे.......किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. 720 किमी 820 किमी 570 किमी 680 किमी 6 / 20 महाराष्ट्रात सर्वात नवीन जिल्हा कोणता ? वारघर पालघर नवघर यापैकी नाही 7 / 20 लोणार सरोवरतील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे ? गरम गोड थंड खारे 8 / 20 महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व-पश्चिम विस्तार....... कमी आहे जास्त आहे तेवढेच आहे वेगळे आहे 9 / 20 भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते ? 4 5 6 7 10 / 20 कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनविण्यास वापरण्यात येते. सागवान साग पॉपलर निलगिरी 11 / 20 यमुना - गंगा नदीचा संगम कोठे होतो ? हरिद्वार अलाहाबाद आग्रा मीरत 12 / 20 महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते ? तापी कृष्णा गोदावरी घटप्रभा 13 / 20 एक अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटे वेळ लागतो ? 4 मिनिट 4.2 मिनिट 4.6 मिनिट 4.8 मिनिट 14 / 20 ' लू ' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून कोणत्या महिन्यातील वाहतात ? एप्रिल-मे मे-जून जून-जुलै जुलै-ऑगस्ट 15 / 20 येसाजी कंक हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे ? भंडारदरा धरण भाटघर धरण तोतला डोह धरण गोसीखुर्द धरण 16 / 20 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे सातारा रायगड कोल्हापूर 17 / 20 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ? गडचिरोली सिंधुदुर्ग नागपूर पुणे 18 / 20 ....... राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे . केरळ तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र 19 / 20 खाजन वनस्पती पासून.........उपलब्ध होते. कात तेल डिंक इंधन 20 / 20 सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. आंबा सावित्री उल्हास भोगावती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp