स्पेशल टेस्ट no .299

0

स्पेशल टेस्ट no.299

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?

2 / 15

2017 - 2018 ची रणजी ट्रॉफी कोणी जिंकली आहे ?

3 / 15

यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ?

4 / 15

' स्वराज्य ' हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच 'अशी गर्जना कोणी केली होती ?

5 / 15

रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो ?

6 / 15

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

7 / 15

माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ?

8 / 15

रेल्वे बजेट कधी मांडले जाते ?

9 / 15

' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ?

10 / 15

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

11 / 15

सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?

12 / 15

भारतातील निल क्रांती कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ?

13 / 15

पाल्कची सामुद्रधुनी कोणत्या दोन देश दरम्यान आहे ?

14 / 15

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते ?

15 / 15

लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!