स्पेशल टेस्ट no .297

0

स्पेशल टेस्ट no.297

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

जो तुम्हारे खिलाफ बोल रहे है
उनका मुँह कामयाबी से बंद करो!

1 / 15

मुंबई - नाशिक लोहमार्ग.......... घाटातून गेला आहे.

2 / 15

भारतात एकूण........राज्य आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण........ जिल्हे आहेत.

3 / 15

वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठतेनुसार योग्य चढता क्रम निवडा.

4 / 15

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर चे असते ?

5 / 15

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना............ रंगाची शिधापत्रिका असते.

6 / 15

भीम ( BHIM ) ॲप चे पूर्ण रूप काय आहे?

7 / 15

' जागतिक योग दिन ' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

8 / 15

त्र्यंबक ( नाशिक ) येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे ?

9 / 15

NH-3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

10 / 15

' गीतगोविंद ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

11 / 15

' कैगा ' अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

12 / 15

भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात नुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही ?

13 / 15

चुकीची जोडी ओळखा.

14 / 15

' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

15 / 15

' जागतिक कामगार दिवस ' कोणत्या दिवशी साजरा होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!