स्पेशल टेस्ट no.296

0

स्पेशल टेस्ट no.296

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे .

2 / 15

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

3 / 15

....... यांनी ' सतीची चाल ' कायद्याने बंद केली .

4 / 15

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?

5 / 15

तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण ?

6 / 15

उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ?

7 / 15

विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

8 / 15

वस्तू व सेवा कराशी ( GST ) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

9 / 15

पांढरे सोने कशास म्हटले जाते ?

10 / 15

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 16 कोठून कोठे जातो ?

11 / 15

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

12 / 15

न्यूटनच्या गतीविषयक एकूण किती नियम आहेत ?

13 / 15

नाथ सागर धरण कोठे आहे ?

14 / 15

पहिल्या महिला ' एअर व्हाईस मार्शल ' कोण ?

15 / 15

दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!