स्पेशल टेस्ट no.295

0

स्पेशल टेस्ट no.295

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 14

संजय गांधी नॅशनल पार्क........ येथे आहे.

2 / 14

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

3 / 14

कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत ?

4 / 14

पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्विकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला ?

5 / 14

कोकणात कोणती वने आढळतात ?

6 / 14

पुणे व बनारस या विद्यापीठांना डॉक्टरेट देऊन......... यांच्या कार्याचा गौरव केला.

7 / 14

खालीलपैकी कोणी ' डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे 'अध्यक्षपद भूषवले आहे ?

8 / 14

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे.

9 / 14

निकटदृष्टता हा दृष्टिदोष......... भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो.

10 / 14

बाल्कन प्रदेश हा....... देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता.

11 / 14

क्षेत्रफळाच्या दृष्टीने........ हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे.

12 / 14

अहमदनगर-कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे ?

13 / 14

कृषी क्षेत्रातील पितक्रांती म्हणजे.........उत्पादनातील वाढ होय.

14 / 14

मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!