स्पेशल टेस्ट no.291

0

स्पेशल टेस्ट no.291

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 16

स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कोठे सुरू केले ?

2 / 16

स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

3 / 16

' तारपा ' हे वाद्य कशापासून बनविले जाते ?

4 / 16

पालघर जिल्हा महाराष्ट्रातील........... वा जिल्हा आहे.

5 / 16

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ?

6 / 16

कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ?

7 / 16

झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?

8 / 16

हरमनप्रीत कौर यांचा कुठल्या खेळाशी संबंधित आहे ?

9 / 16

........... कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे.

10 / 16

ऑलिव्ह रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे ?

11 / 16

आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

12 / 16

दोन नद्यांमधील प्रदेश..........?

13 / 16

भारत सरकारची ' उडान ' योजना कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

14 / 16

समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?

15 / 16

भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हटले आहे ?

16 / 16

' बनगरवाडी ' या कादंबरीचे लेखक कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!