स्पेशल टेस्ट no. 290

0

स्पेशल टेस्ट no.290

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

FIR म्हणजे काय ?

2 / 15

AGMARK म्हणजे काय ?

3 / 15

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान - ए - पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत ?

4 / 15

साबरमती नदी चा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत होतो ?

5 / 15

पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ?

6 / 15

वास्को-द-गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले ?

7 / 15

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र........ यांनी सुरू केले.

8 / 15

पाचड येथे यांची समाधी आहे ?

9 / 15

इस्रो चे पूर्ण नाव काय ?

10 / 15

हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?

11 / 15

पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात ?

12 / 15

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोठे आहे ?

13 / 15

संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

14 / 15

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहेत ?

15 / 15

मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!