स्पेशल टेस्ट no.288

0

स्पेशल टेस्ट no.288

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

हरितसेना कशाशी संबंधित आहे ?

2 / 15

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

3 / 15

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत ?

4 / 15

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत.

5 / 15

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

6 / 15

कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही.

7 / 15

जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

8 / 15

बर्फामध्ये.........मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो.

9 / 15

सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे..........

10 / 15

लक्षद्वीप बेटे......... येथे आहेत.

11 / 15

' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ?

12 / 15

' उचल्या ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

13 / 15

भारतीय संविधानानुसार खालील पैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ?

14 / 15

खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते?

15 / 15

चेन्नई येथील..........ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!