स्पेशल टेस्ट no.287

0

स्पेशल टेस्ट no.287

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

2 / 15

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता ?

3 / 15

पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना........या वर्षी करण्यात आली.

4 / 15

केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते ?

5 / 15

पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत ?

6 / 15

1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.......यांनी केली .

7 / 15

' उठा , जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला ?

8 / 15

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

9 / 15

जमिनदारी यंत्रणा कोणी सुरू केली ?

10 / 15

....... उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे.

11 / 15

महाराष्ट्रात........जिल्ह्यात एकही तालुका नाही.

12 / 15

कृष्णा व कोयना नद्यांचा संगम........ येथे आहे.

13 / 15

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

14 / 15

धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली?

15 / 15

मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!