स्पेशल टेस्ट no.276

0

स्पेशल टेस्ट no.276

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते ?

2 / 15

इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली ?

3 / 15

' वंदेमातरम् ' हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

4 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ?

5 / 15

जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ?

6 / 15

सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र........हे होते.

7 / 15

वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला ?

8 / 15

खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते ?

9 / 15

महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार.........

10 / 15

खालील पैकी सात बेटांचे शहर कोणते ?

11 / 15

' उनपदेव - सुनपदेव ' हे गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

12 / 15

........नदीच्या काठावर देहू - आळंदी तीर्थक्षेत्र आहेत.

13 / 15

उपराष्ट्रपती हे........चे पदसिद्ध अध्यक्ष असतात .

14 / 15

भारत देशाचे सरसेनापती कोण असतात ?

15 / 15

' डाळी , पालेभाज्या , दूध ' यातून........ जीवनसत्वे मिळते.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!