स्पेशल टेस्ट no.274

0

स्पेशल टेस्ट no.274

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

पॉव्हर्टी अँड ब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?

2 / 20

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली ?

3 / 20

.........हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते ?

4 / 20

सुभाषचंद्र बोस यांनी......ची स्थापना केली.

5 / 20

पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना......... या वर्षी करण्यात आली.

6 / 20

मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते ?

7 / 20

कैसर-ए-हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती ?

8 / 20

खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही ?

9 / 20

' बीबी का मकबरा ' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 20

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?

11 / 20

रेशीम उत्पादनात भारतात...,...राज्य अग्रेसर आहे.

12 / 20

जैन प्रेक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

13 / 20

दाभोळची खाडी....... जिल्ह्यात आहे.

14 / 20

बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन प्रकल्प कोठे आहे ?

15 / 20

पर्जन्यछायेच्या प्रदेशात.......चा समावेश होतो.

16 / 20

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

17 / 20

भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?

18 / 20

सच्चर समिती कशाशी संबंधित आहे ?

19 / 20

' स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे ' असे कोणी म्हटले आहे .

20 / 20

किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!