स्पेशल टेस्ट no.273

0

स्पेशल टेस्ट no.273

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

2 / 15

सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ?

3 / 15

बंगाली साहित्यातील ' नील दर्पण ' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

4 / 15

औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग.......याने सर्वप्रथम प्रचलित केला ?

5 / 15

केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते ?

6 / 15

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण होते ?

7 / 15

खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

8 / 15

भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालील पैकी कोणत्या राज्यात आहेत ?

9 / 15

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ?

10 / 15

भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर........ हे आहे.

11 / 15

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती ?

12 / 15

केंद्राचे मंत्रिमंडळ हे........ जबाबदार असते.

13 / 15

घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ?

14 / 15

राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

15 / 15

शरीरात रक्त पुरवठा......... या अवयवामुळे होतो.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!