स्पेशल टेस्ट no.272

0

स्पेशल टेस्ट no.272

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

" तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन "असे कोणी म्हटले ?

2 / 15

छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये......... हा राजनीतीवर ग्रंथ रचला.

3 / 15

चंपारण्या मधील शेतकऱ्यांचा लढा........... शी संबंधित होता.

4 / 15

' शेतकऱ्यांचा आसूड ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

5 / 15

हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?

6 / 15

' गोवा युथ लीग ' ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

7 / 15

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?

8 / 15

महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे ?

9 / 15

जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

10 / 15

दक्षिण - मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

11 / 15

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला ?

12 / 15

राज्याचे अर्थ विधेयक प्रथम कोठे मांडले जाते ?

13 / 15

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

14 / 15

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

15 / 15

पानांवर केवडा रोग कोणत्या खनिज द्रवाच्या अभावामुळे होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!