स्पेशल टेस्ट no.271

0

स्पेशल टेस्ट no.271

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही ?

2 / 15

स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली ?

3 / 15

' आर्य महिला समाज ' स्त्री - सुधारणा करिता ह्यांनी स्थापना केली ?

4 / 15

प्रभाकर या साप्ताहिकात ' शतपत्रे ' कोणी लिहिली ?

5 / 15

' एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ' हा संदेश कोणाचा आहे ?

6 / 15

गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ?

7 / 15

हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?

8 / 15

' दिनमित्र ' हे पत्र कोठून प्रकाशित होत असे .

9 / 15

जोफेस बॅप्टीस्टा हे..... यांचे सहकारी आणि वकील होते .

10 / 15

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

11 / 15

जगातील आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे ?

12 / 15

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती कि.मी आहे ?

13 / 15

खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या आग्नेयेस आहे ?

14 / 15

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?

15 / 15

महाराष्ट्राचा भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!