स्पेशल टेस्ट no.265

0

स्पेशल टेस्ट no.265

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

ग्रामसंसद असे कशास म्हटले जाते ?

2 / 15

पंचायत समितीच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची असते ?

3 / 15

ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात?

4 / 15

किती जिल्ह्यांसाठी एक जिल्हा परिषद असू शकते ?

5 / 15

कृषी अवजारे बियाणांचे वाटप हे खालील पैकी जिल्हा परिषदेच्या कोणत्या समितीचे कार्य आहे ?

6 / 15

ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा.......असते.

7 / 15

दर.......महिन्यांनी जिल्हा परिषदेची एक सभा होणे आवश्यक असते.

8 / 15

ग्रामसभेचे अधिकारी आणि नोकर वर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोणाचे असते ?

9 / 15

पंचायत समितीचा कार्यकाळ कमी-अधिक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?

10 / 15

पंचायत समितीच्या अनुदानाचे वाटप........यांच्या संमतीने होत असते.

11 / 15

जिल्हा परिषद अध्यक्ष हा कोणत्या संस्थेचा निवडून दिलेला सदस्य असतो ?

12 / 15

केंद्रीय लोकसेवा आयोगातील खालीलपैकी कोणाची निवड होते ?

13 / 15

1 ) ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे चिटणीस असतात. 2) ग्रामसेवक हा वर्ग तीन कर्मचारी आहे. 3) ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून दिले जाते.

14 / 15

पंचायत समितीचे सभापती अनुपस्थित असतील तर त्यांचे कार्य खालीलपैकी कोणास करावे लागते ?

15 / 15

ग्रामपंचायतीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!