स्पेशल टेस्ट no.261

0

स्पेशल टेस्ट no.261

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?

2 / 35

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?

3 / 35

औद्योगिक क्रांती प्रथम कोठे सुरू झाली ?

4 / 35

सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ?

5 / 35

शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते ?

6 / 35

पालेगारांचा उठाव......... या भागात झाला ?

7 / 35

......... यांची दुसरी शाळा ' मुक्ती ' पुण्याजवळ केडगाव येथे होती.

8 / 35

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला ?

9 / 35

मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणाच्या छावणीतील इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली ?

10 / 35

ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण ?

11 / 35

महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

12 / 35

जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

13 / 35

तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे ?

14 / 35

कराड - चिपळूण या मार्गांवर कोणता घाट लागतो ?

15 / 35

' माडिया गोंड ' ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे?

16 / 35

देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन...... येथे होतो ?

17 / 35

मानारचे आखात कोणत्या राज्याच्या पूर्वेस आहे?

18 / 35

उजनी धरणाचा जलाशयामध्ये........हे पक्षी आढळतात.

19 / 35

....... खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे.

20 / 35

विष्णुपुरी उपसा सिंचन योजनेतील जलाशयास काय म्हणतात ?

21 / 35

कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ?

22 / 35

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते?

23 / 35

देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ....... होय.

24 / 35

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

25 / 35

बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?

26 / 35

संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते ?

27 / 35

सुपर राज्यपालाची नियुक्ती........यांच्याकडून केली जाते.

28 / 35

ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

29 / 35

74 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचिचा समावेश करण्यात आला ?

30 / 35

सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते ?

31 / 35

जे. जे. थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?

32 / 35

WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे ?

33 / 35

हाडांमध्ये........ हा तंतुमय घटक असतो .

34 / 35

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खालील कोणते जीवनसत्व तयार होते ?

35 / 35

मानव पालेभाज्या तील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण....... हे विकर त्याच्या जठरात नसते.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!