स्पेशल टेस्ट no.260

0

स्पेशल टेस्ट no.260

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 10

108 , 288 व 360 यांचा मसावी किती ?

2 / 10

द. सा. द. शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयांवर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल ?

3 / 10

संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर संगीताचे सध्याचे वय किती ?

4 / 10

एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?

5 / 10

एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते. तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती ?

6 / 10

एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?

7 / 10

6 मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?

8 / 10

B : H : : G : ?

9 / 10

गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली तर त्यास एकूण किती फुले सोबत न्यावी लागतील ?

10 / 10

श्याम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, " हिच्या मामाची एकुलती एक मुलगी ही माझी आई लागते. " तर फोटोतील व्यक्ती शामची कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!