स्पेशल टेस्ट no.253

0

स्पेशल टेस्ट no.253

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

' आर्य महिला समाज ' ची स्त्री - सुधारणा करिता यांनी स्थापना केली ?

2 / 35

' द ग्रेट रिबेलीयन ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

3 / 35

बंगाली साहित्यातील 'नील दर्पण ' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

4 / 35

मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ...... यांनी लिहिला.

5 / 35

सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण ?

6 / 35

पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे ?

7 / 35

खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता ?

8 / 35

पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता ?

9 / 35

खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ?

10 / 35

बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

11 / 35

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 35

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय ?

13 / 35

महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?

14 / 35

जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे ?

15 / 35

खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही ?

16 / 35

दाभोळची खाडी.........जिल्ह्यात आहे.

17 / 35

टेबल लँड या नावाने....... पठार प्रसिद्ध आहे .

18 / 35

कोणते गाव निजामाच्या काळात मोमिनाबाद म्हणून ओळखले जात होते?

19 / 35

काजवी नदीवर....... खाडी आहे.

20 / 35

जैन प्रेक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

21 / 35

येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?

22 / 35

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार.......... ला आहेत.

23 / 35

राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे ?

24 / 35

राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

25 / 35

भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे ?

26 / 35

भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती....... कडून केली जाते .

27 / 35

मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे.

28 / 35

धरणात साठवलेले पाणी हे ऊर्जेचे.......स्रोत आहे.

29 / 35

लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते.

30 / 35

हाडांमध्ये....... हा तंतुमय घटक असतो.

31 / 35

तापमान ही.......राशी आहे.

32 / 35

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?

33 / 35

एक ग्रॅम प्रथिनांपासून....... ऊर्जा मिळते.

34 / 35

तारामासा......... च्या सहाय्याने हालचाल ( प्रचलन ) करतो.

35 / 35

पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे....... होय.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!