स्पेशल टेस्ट no.251

0

स्पेशल टेस्ट no.251

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 40

दादाभाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते ?

2 / 40

बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाइसरॉयने जाहीर केली ?

3 / 40

' गोवा युथ लीग ' ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

4 / 40

समाजस्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले ?

5 / 40

जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ?

6 / 40

खालील पैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली ?

7 / 40

इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली ?

8 / 40

हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे ( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली ?

9 / 40

' उठा , जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला ?

10 / 40

कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले ?

11 / 40

भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण?

12 / 40

' A Nation in the making ' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

13 / 40

हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो ?

14 / 40

खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते ?

15 / 40

टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ( जमशेदपूर ) कोणत्या नदीवर आहे ?

16 / 40

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

17 / 40

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय ?

18 / 40

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?

19 / 40

सिमेंट उद्योगात........या कच्च्या मालाची गरज असते.

20 / 40

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती ?

21 / 40

महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते?

22 / 40

मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ?

23 / 40

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते ?

24 / 40

कृष्णा व कोयना नद्यांचा संगम......येथे होतो.

25 / 40

राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ?

26 / 40

पुढीलपैकी समाजसेवेचा मूळ आधार कोणता आहे ?

27 / 40

सच्चर समिती कशाशी संबंधित आहे ?

28 / 40

घटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

29 / 40

राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद संभाळते ?

30 / 40

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

31 / 40

.......या प्रकारच्या कोळश्यात कार्बनचे प्रमाण सर्वांत जास्त असते.

32 / 40

सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला ?

33 / 40

' पेशी ' नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?

34 / 40

शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होईल.

35 / 40

बल म्हणजे.......यांचा गुणाकार होय.

36 / 40

एखाद्या वस्तूच्या स्थान बदलास...... असे म्हणतात.

37 / 40

जैववायू मध्ये 60 टक्के प्रमाण......वायूचे असते.

38 / 40

आम्ल पर्जन्यास खालीलपैकी कोणते वायू कारणीभूत आहेत ?

39 / 40

मानवाला सर्वप्रथम......या धातूचा शोध लागला.

40 / 40

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!