स्पेशल टेस्ट no.249

0

GK स्पेशल टेस्ट no.249

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 30

.......यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली.

2 / 30

' पॉव्हर्टी अन्ड ब्रिटिश रुल इन इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

3 / 30

मानवजातीसाठी ' एक धर्म , एक जात , एक ईश्वर ' ही घोषणा कोणी दिली ?

4 / 30

.......यांनी मानव धर्म सभा स्थापन केली.

5 / 30

राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ?

6 / 30

' एक गाव, एक पाणवठा ' ही चळवळ....... या समाजसुधारकाने सुरू केली.

7 / 30

आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी झाली ?

8 / 30

बंगालची फाळणी खालीलपैकी कोणते व्हाइसरॉयने जाहीर केली ?

9 / 30

महाराष्ट्र ' दलित पॅथर ' ची स्थापना किती साली झाली ?

10 / 30

सुंदरबनात आढळणारी सुंद्री ही वनस्पती....... प्रकार आहे.

11 / 30

सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे.

12 / 30

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ?

13 / 30

......... ही नदी ' दक्षिणेची गंगा ' तसेच ' वृद्धगंगा ' म्हणून ओळखली जाते .

14 / 30

महाराष्ट्राच्या बहुतेक भागात...... प्रवाह प्रणाली आढळते ?

15 / 30

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?

16 / 30

सिमेंट उद्योगात....... या कच्च्या मलाची गरज असते .

17 / 30

महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

18 / 30

पारस औष्णिक विदयुत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19 / 30

ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या.......... या जिल्ह्यात आहे.

20 / 30

मनारचे आखात कोणत्या राज्यांच्या पूर्वेस आहे ?

21 / 30

भाषा , प्रदेश , धर्म यांच्या वेगळेपणाला........ असे म्हणतात .

22 / 30

' पन्ना नॅशनल पार्क ' कोणत्या राज्यात आहे ?

23 / 30

...... किरणांना वस्तुमान नसते .

24 / 30

कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो ?

25 / 30

........ लोखंडाचे गंजने रोखतो .

26 / 30

विदयुत बल्बमध्ये कोणता वायू असतो ?

27 / 30

खालीलपैकी सादीश राशीं कोणती ?

28 / 30

हिरा व ग्राफाईड हे....... या एकच मुलद्रव्यापासून बनलेले असतात .

29 / 30

भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे ' स्वयंशासनाच्या संस्था ' असे वर्णन आहे .

30 / 30

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!