स्पेशल टेस्ट no.227

0

स्पेशल टेस्ट no.227

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

प्रश्न + उत्तर यांची शब्दसंधी ओळखा.

2 / 20

खालील अज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ? ते दिलेल्या पर्यायामधून निवडा. परमेश्वर , ते काय आहे , ते त्यांना समजत नाही , त्यांना माफ कर.

3 / 20

खालीलपैकी ' भाववाचक नाम ' ओळखा.

4 / 20

शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.

5 / 20

शिवदास काका अगदी ' म्हातारे ' झाले आहे. म्हातारे या शब्दासाठी अलंकारिक शब्दाचा पर्याय ओळखा.

6 / 20

विरुद्धलिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. ' बोकड '

7 / 20

' मी पुस्तक वाचत आहे. ' वाक्यातील काळ ओळखा.

8 / 20

क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ?

9 / 20

मोजके असे बोलणारा म्हणजे.....

10 / 20

दुभात्या गाईच्या लाथा गोड.....

11 / 20

नजरेत भरणे म्हणजे......

12 / 20

गडकरी नाटके लिहितात. कर्मनी प्रयोगात रूपांतर करा.

13 / 20

नव्याची नवलाई सर्वांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.

14 / 20

' सामान्यत: स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची आवड असते. यातील ' भारी ' हा शब्द कोणत्या जातीमध्ये येतो ?

15 / 20

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा.

16 / 20

जर 420886 - BALOON असेल तर 840260 चा कोड काय ?

17 / 20

घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिहाला हरीन म्हटले , हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुम्पतात ?

18 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. ACE , XYZ , BDF, UVW , CEGnn, ?

19 / 20

एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल ?

20 / 20

जर AT = 20 , BAT = 40 , CAT =60 तर DAT = ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!