PYQ स्पेशल टेस्ट no.226

0

PYQ स्पेशल टेस्ट no.226

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

' पंडुम ' हा कशाचा प्रकार आहे ?

2 / 20

ज्ञानपीठ पुरस्काराचे सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?

3 / 20

गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे ?

4 / 20

आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे ?

5 / 20

' विज्जा ' या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात ?

6 / 20

खालीलपैकी सर्वनाम कोणते ?

7 / 20

' मुलगी पुस्तक वाचते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

8 / 20

' भारत माझा देश आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा

9 / 20

' आज ' हा शब्द....... आहे.

10 / 20

संधीचे मुख्य प्रकार किती ?

11 / 20

' आळशी ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

12 / 20

आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा ?

13 / 20

अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा.

14 / 20

जिभेला हाड नसणे. अर्थ सांगा.

15 / 20

' मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या ' या वाक्यातील कर्म ओळखा.

16 / 20

रमेश आणि सुरेश यांच्या वयाची बेरीज 55 आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्ष आहे तर रमेशचे वय किती ?

17 / 20

12 चे 12% किती ?

18 / 20

डॉक्टर ला वकील म्हटले , वकीलला शिक्षक म्हटले , शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल ?

19 / 20

सांकेतिक भाषेत FRIEND हा 435729 असा लिहितात तर FIND हा शब्द कसा लिहाल ?

20 / 20

जयने एक वस्तू 400 रु. ला खरेदी केली व्ही रु.480 ला विकली तर जयला शेकडा किती नफा झाला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!