गुणोत्तर व प्रमाण स्पेशल टेस्ट no.221

0

गुणोत्तर व प्रमाण स्पेशल टेस्ट no.221

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 10

दोन संख्या याचे गुणोत्तर 5:7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्यातील फरक किती ?

2 / 10

दोन संख्यांची गुणोत्तर 8:3 आहे व त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची बेरीज काढा ?

3 / 10

तीन संख्याचे गुणोत्तर 1:2:3 आहे व प्रत्येक संख्येत 10 मिळवल्यानंतर त्या सख्यांची बेरीज 90 येते तर लहान संख्या कोणती ?

4 / 10

दोन संख्यांचे गुणोत्तर 3:2 आहे व त्यांच्या वर्गातील फरक 45 आहे तर त्या संख्या शोधा.

5 / 10

तीन संख्याचे गुणोत्तर 5:2:3 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 608 आहे तर सर्वात लहान संख्या शोधा.

6 / 10

दोन संख्यांची गुणोत्तर 3:4 आहे. प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्या संख्येचे गुणोत्तर 5:6 होते तर त्या संख्या शोधा .

7 / 10

दोन संख्यांची गुणोत्तर 8:5 आहे.मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येत 5 कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर त्या संख्या शोधा .

8 / 10

एक पुस्तक व वही यांच्या किमती चे गुणोत्तर 5:7 आहे. एका पुस्तकाची किंमत 225 रुपये असल्यास 3 वह्यांची किंमत किती ?

9 / 10

एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे जर एका खुर्चीची किंमत 11,200 रुपये असेल तर 4 टेबलांची किंमत काढा .

10 / 10

तीन संख्यांचे गुणोत्तर 8:5:7 आहे व त्या संख्यांची बेरीज 140 असल्यास लहान संख्या शोधा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!