‘ सर्वनाम ‘ स्पेशल टेस्ट no.220

0

सर्वनाम स्पेशल टेस्ट no.220

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

मराठीत मूळ सर्वनामे.......आहेत.

2 / 20

' हा , ही , हे ' ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?

3 / 20

आम्ही रोज मासिके वाचतो. सर्वनाम ओळखा.

4 / 20

सर्वनाम हे.........

5 / 20

पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही.

6 / 20

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला........असे म्हणतात.

7 / 20

आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

8 / 20

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

9 / 20

मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?

10 / 20

........आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही

11 / 20

तुम्ही शाळेत जाता का ? सर्वनामाचा प्रकार ओळखा .

12 / 20

खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?

13 / 20

कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे ?

14 / 20

पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

15 / 20

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा .

16 / 20

जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

17 / 20

' कोण , काय , कोणाला ' ही सर्वनामे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडतात .

18 / 20

लिंगानुसार बदलणारे सर्वनामे कोणती ?

19 / 20

' आम्ही ' या सर्वनामाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे ?

20 / 20

खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!