काळ – काम – वेग स्पेशल टेस्ट no.215

0

काळ - काम - वेग स्पेशल टेस्ट no.215

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 10

15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील.

2 / 10

'अ ' एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ' ब 'ला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील.

3 / 10

28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायची असल्यास रोज किती तास काम करावे लागेल .

4 / 10

अ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ब ला 10 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

5 / 10

अ , ब , क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात ; तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पुर्ण करेल.

6 / 10

एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करत असल्यास , तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

7 / 10

काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर त्या कामाच्या दुप्पट काम , पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?

8 / 10

जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात , तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील ?

9 / 10

40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात. तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील ?

10 / 10

A आणि B अनुक्रमे एक काम 10 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करतात. A ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर B त्याला सामील झाला. तर ते उरकलेले काम दोघे मिळून किती दिवसांत पूर्ण करतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!