वाक्यपृथक्करण स्पेशल टेस्ट no.214

0

वाक्यपृथक्करण स्पेशल टेस्ट no.214

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

' गौरीला साडी शोभते ' या वाक्यातील कर्म कोणते ?

2 / 20

' सुरेशने गाणे सुरेल म्हटले.' या वाक्यातील कर्म विस्तार ओळखा.

3 / 20

विधेय म्हणजे.......होय.

4 / 20

' राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो. ' या वाक्यातील कर्ता ओळखा.

5 / 20

वाक्यात ज्याच्याविषयी सांगितले जाते त्याला........असे म्हणतात.

6 / 20

वाक्य संश्लेषण म्हणजे......होय.

7 / 20

' रामूचा शर्ट फाटला ' या वाक्यातील उद्देश ओळखा.

8 / 20

' रामाने पुस्तकावर नाव घातले ' या वाक्यातील आधार पूरक कोणते.

9 / 20

' त्या कन्येला बिंदिया शोभते ' वाक्यातील कर्ता कोणता.

10 / 20

उद्देश्य व विधेय हे कशाचे घटक आहेत ?

11 / 20

योग्य जोडी निवडा.

12 / 20

' फळे गोड निघाली ' या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

13 / 20

' हे कोणीही कबूल करील. ' या वाक्यातील उद्देश कोणते ?

14 / 20

मुसळधार पाऊस पडला. उद्देश्य विस्तार ओळखा.

15 / 20

' विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला. ' या वाक्यातील उद्देश कोणते.

16 / 20

' तो गातो ' या वाक्यात.......नाही.

17 / 20

' मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. ' या वाक्यातील कर्ता ओळखा.

18 / 20

' अवती भोवती शोध घेऊन तो लवकर परतला. ' या वाक्यातील कर्ता कोणता ?

19 / 20

क्रियेला पुढील पैकी कोण जबाबदार असतो?

20 / 20

' आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. ' उद्देश्य विस्तार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!